शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नोटाबंदीविरोधात आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

By admin | Updated: January 18, 2017 15:55 IST

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 18 -  केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात देशभरातील ...

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 -  केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात देशभरातील रिझर्व्ह बँकांना घेराव घालण्यात येत आहे.  नागपुरातील रिझर्व्ह बँकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी बॅकिकेट तोडून आरबीआय कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
 
नागपुरात पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विलास मुत्तेमवार यांच्यासह अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. दरम्यान, जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे. 
 
दरम्यान, आगामी पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली. तसंच मोदींनी सहारा इंडिया आणि आदित्य बिर्ला ग्रुपकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा पुरावाही सापडल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
मुंबईतील सीएसटी येथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर गुजरातमधील अहमदाबादमध्ये नोटाबंदीविरोधातील आंदोलनात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शंकरसिंह वाघेला यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
 
 
 
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844oo9