शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तुमच्या नावातून गणपती साकारणारा अवलिया

By admin | Updated: August 29, 2016 12:03 IST

तुमच्या नावातील अक्षरात प्रत्यक्ष गणपती बप्पा द्डलाय अस म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण प्रत्येकाच्याच नावातून गणेशाचे चित्र साकारताहेत अवलिया चित्रकार चंद्रकांत बडीगेर.

दीपक होमकर
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ -  तुमच्या नावातील अक्षरात प्रत्यक्ष गणपती बप्पा द्डलाय अस म्हटल्यास वावगं ठरु नये...कारण प्रत्येकाच्याच नावातून अवघ्या २० ते २५ सेकंदात गणेशाचे चित्र साकारताहेत अवलिया चित्रकार चंद्रकांत बडीगेर... 
मूळचे सांगली जिल्ह्य्यातील बडीगेर हे पोटापाण्याच्या शोधात मुंबईत गेले मात्र तिथून परत सांगलीत परतले अन हॉटेल मध्ये वेटर म्हणून कामाला सुरवात केली. तुटपुंजा पगारीमुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर आला आणि त्यानी आत्मह्त्येचाही निर्ण्य घेतला. त्यासाठी घरही सोडल व सांगली स्टॅण्डवर निराश बसलेले असताना त्याना भालचंद्र या नावात गणेशाच रुप प्रकटल्याच दिसल मग त्यानी भालचंद्रबरोबत अनेक नावातून चित्र साकारायला सुरवात केली. चित्राची  प्रॅक्टीस सुरु केली ही कला जगण्याच साधन बनू शकते अस लक्षात आल्यावर त्यानी या कलेला व्यावसायात बनवल आणि  अत्यंत कुशलने सबंध  कलेचे व्यवासयिकरण केले. सध्या श्रावण महिन्यानिमित्त  सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात ते दर सोमवारी अशी नावे काढून देण्यासाठी येत आहेत.
चंद्रकांत हे मराठीतून गणेश साकारतात तर त्यांचा मुलगा इंग्रजी अक्षरातून तितक्याच वेगात गणेश अकाराला येतो. 
केवळ दहा रुपयात नावातून गणेश साकारण्याचा त्यांचा व्यवसाय सध्या श्रावम सोमवारच्या गर्दीमुळे जोमात सुरु आहे.