शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पुणे क्षेत्रात वाहनांची ‘भाऊगर्दी’

By admin | Updated: October 13, 2016 06:40 IST

दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे, वसई, कल्याण, वाशी या क्षेत्रात तब्बल ३२ लाख ५० हजार १८८ वाहने रस्त्यावर धावत असल्याची आकडेवारी समोर आली असून राज्यात सर्वाधिक वाहन संख्या असलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. पहिला क्रमांक पुणे क्षेत्राचा असून तेथे ५८ लाख वाहने रस्त्यावर आहेत. मुंबईचा क्रमांक तिसरा आहे.पुणे क्षेत्रात (पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे ५८ लाख वाहने धावत आहेत. यानंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो. मुंबईत आता २८ लाख वाहने धावत असल्याची नोंद आरटीओकडे आहे. वाहन नोंदणी आणि लायसन्सच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होताना दिसते. राज्यात २०१५-१६ मध्ये २३ लाख ११ हजार ४५१ नवीन वाहनांची नोंद झाली. त्यानंतर २०१६ मध्ये एप्रिल ते मेपर्यंत आणखी तीन लाख ९५ हजार वाहनांची भर पडली. गेल्या दोन ते अडीच वर्षांत साधारपणे वाहन नोंदणीत नऊ ते साडेनऊ टक्के वाढ होत आहे. हीच स्थिती लायसन्सचीही असून दोन वर्षांत जवळपास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ होत आहे. राज्यात एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये असून मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे ही कार्यालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे आणखी काही कार्यालये स्थापन करण्याचा परिवहन आयुक्त कार्यालयाचा विचार आहे.