शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे निधन

By admin | Updated: June 30, 2016 00:53 IST

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे ( वय77) यांचे निधन बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे ( वय77) यांचे निधन बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, एक कन्या, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.वीणाताईंचा जन्म 14 डिसेंबर 1948 रोजी कानपूर येथे झाला. पं. पलुस्कर परंपरातील पं. शंकरराव बोडस यांच्या त्या कन्या. संगीताचे मार्गदर्शन त्यांना पं. बोडस, बंधू काशिनाथ, तसेच पं बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठकार, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून मिळाले. कथक नृत्यही त्या शिकल्या होत्या. उत्तम मैफिल कलाकार तसेच अध्यापन, वाग्गेयकार म्हणूनही त्या लोकप्रिय होत्या. ख्याल, तराणा, ऋतुसंगीत आणि भजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. संगीत नाटक अकादमी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले होते.