शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

'व्हेलेंटाईन डे'ला कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ

By admin | Updated: February 14, 2017 16:29 IST

प्रत्येक वर्षी प्रेमोत्सव व्हेलेंनटाईन डेनिमित्त केवळ भेटवस्तूच नाही तर या काळात कंडोमच्या विक्रीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 14 - प्रत्येक वर्षी प्रेमोत्सव व्हेलेंनटाईन डेनिमित्त टेडी बिअर, हृदयाचे आकार असलेल्या उशा, चॉकलेट, गुलाबाचे फूल यासारख्या भेटवस्तूंची विक्री-खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. केवळ भेटवस्तूच नाही तर या काळात कंडोमच्या विक्रीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते.  
या प्रेमोत्सवात आई-वडिलांसोबत व्हेलेंटाईन डे साजरा करा, त्यांना वेळ द्या, अशा पद्धतीने व्हेलेंटाईन डेचं कितीही ब्रँडिंग केलं तरी संत व्हेलेंटाईन यांच्यासोबत पुणेकर एकनिष्ठ आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो. 
कारण, यापूर्वी कधीही प्रेमसंबंधात न गुंतल्याप्रमाणे येथील जोडपी प्रेमात गुंतत आहेत. 
 
मोठ्यांनीच सर्व मौज का घ्यावी? 
शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागातील केमिस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार,  व्हेलेंटाईन डेच्या आसपासच्या दिवसांत कंडोम विक्री मोठ्या प्रमाणात होते. तर निवासी क्षेत्रात मात्र कंडोमची विक्री स्थिर असल्याचे नोंदणी झाली आहे, अशी माहिती येथील केमिस्टचे मालक विजय चेंन्जीडीया यांनी दिली आहे.  कॉलेज आणि आयटी कंपनी परिसरातही कंडोम विक्री वाढल्याचेही त्यांनी माहिती दिली. कल्याणनगर परिसरातील केमिस्ट मालक किशोल गुप्ता यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारीपूर्वी कंडोम खरेदी करणा-यांची संख्या वाढून 25 टक्क्यांपर्यंत कंडोम विक्री झाली. 
कपलसाठी विशेष ऑफर्स 
हॉटेल्सकडून व्हेलेंटाईन डेनिमित्त स्पेशल पॅकेजद्वारे रोमँटिक डिनरसहीत रात्री राहण्यासाठी स्पेशल ऑफर दिली जाते. नगर रोडवरील केमिस्ट मालक संजय ओस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेलेंटाईन डे या प्रेमोत्सवात कंडोमच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले.  
 
सुरक्षा महत्त्वाची 
कंडोम खरेदी करणं आताच्या काळात नकारात्म मानले जात नाही. विशेष म्हणजे, मुलीदेखील आता कंडोम खरेदी करताना लाजत नाहीत. माझ्या स्टोअरमधून कंडोम खरेदी करण्या-या तरुणांच्या तुलनेत तरुणींची टक्केवारी जास्त असल्याची माहिती केमिस्ट मालक ओस्वाल यांनी दिली. 
 
गर्भनिरोधकाची वाढली विक्री 
कोरेगाव पार्क येथील केमिस्ट मालक नाराणय सर्वी सांगतात, की निवासी क्षेत्र असल्याने येथे कंडोम विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही. 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवसांत आमच्या स्टोअरमधून 10-12 टक्केच कंडोमची विक्री होते. विशेष म्हणजे,  अन्य दिवसांत गर्भनिरोधक गोळ्यांच्या खरेदीचे प्रमाण खूपच कमी असते. मात्र हल्ली व्हेलेंटाईन डेच्या दिवसांत गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत वाढ होताना दिसते.