शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वैद्यकीय कसोटीत उत्तीर्ण

By admin | Updated: May 28, 2017 01:00 IST

पुण्यामध्ये झालेल्या दोन्हीही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशस्वितेवर वैद्यकीयदृष्ट्यादेखील शिक्कामोर्तब झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिला आणि त्यांना गर्भाशय

- लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यामध्ये झालेल्या दोन्हीही गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशस्वितेवर वैद्यकीयदृष्ट्यादेखील शिक्कामोर्तब झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिला आणि त्यांना गर्भाशय दान करणाऱ्या त्यांच्या आईची प्रकृतीदेखील उत्तम आहे. या यशस्वितेमुळे देश व परदेशातील तब्बल ४२ महिलांना अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी नावनोंदणी केल्याची माहिती गॅलेक्सी केअर हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी शनिवारी दिली. पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये १८ मे रोजी सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले. ही शस्त्रक्रिया सुमारे नऊ तास चालली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका २४ वर्षीय महिलेवरदेखील अशीच शस्त्रक्रिया झाली. गर्भाशय प्रत्यारोपणाची ही आशिया खंडातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे रुग्णालयाने सांगितले.