शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार

By admin | Updated: September 6, 2016 20:28 IST

भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले.

ऑनलाइन लोकमतमूर्तिजापूर/हातगाव, दि. 6 - भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. ही घटना हातगाव येथून जवळच असलेल्या सोनोरी पुलाजवळ ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. पोलीस स्टेशन माना येथील रहिवासी प्रकाश शालीकराम राऊत (४२), देवेंद्र हरिश्चंद्र सरदार (४२) आणि ११ वर्षीय सानिका देवेंद्र सरदार हे तिघे अकोल्यावरून दुचाकी क्रए एम.एच. ३० एएस ३७७९ ने आपल्या गावाकडे जामठी बु. येथे येत होते.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील सोनोरी गावानजीक असलेल्या पुलावर खड्डा वाचविण्याचे प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये बापलेकासह प्रकाश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन पडघन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचून तिन्ही मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकांची उशिरा ओळख पटली आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.