शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे पूर्ण निकाल ऑनलाइन!

By admin | Updated: July 1, 2014 01:17 IST

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळत असे.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळत असे. परंतु येत्या काही दिवसांत जाहीर होणा:या बीए, बीएस्सी आणि इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना गुणही पाहता यावेत, यासाठी परीक्षा विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या नवीन उपक्रमासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर होतो. परंतु निकालानंतर विद्याथ्र्याना त्यांचे गुण पाहता येत नाहीत. दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना त्यांच्या गुणांची प्रत उपलब्ध होते. त्यामुळे विद्याथ्र्याना कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची माहिती 
मिळते. परंतु विद्यापीठाचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळते. मात्र गुण समजण्यास विद्याथ्र्याना गुणपत्रिकांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे विद्यार्थी आणि  पालक विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत. 
याची दखल घेत विद्यापीठाने मार्च, एप्रिल महिन्यात घेतलेल्या 
बीए, बीएस्सी आणि इंजिनीअरिंग 
या शाखांचे निकाल जाहीर 
होताच ऑनलाइन गुणपत्रिकाही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न 
सुरू केले आहेत. परीक्षा 
विभागातील अधिका:यांना यामध्ये यश आल्यास विद्याथ्र्याना निकालाची गुणपत्रिकाच ऑनलाइन पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)
 
विद्याथ्र्याची सोय
च्मुंबई विद्यापीठाचे निकाल ऑनलाइन जाहीर होतात, परंतु विद्याथ्र्याना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळते. 
च्विद्याथ्र्याना निकालावेळी त्यांचे गुणही उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, येत्या काही दिवसांत जाहीर होणा:या अभ्यासक्रमांचे निकाल या पद्धतीने लावण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.