शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची बेपर्वाई की प्रशासनाची बेफिकिरी?

By admin | Updated: July 13, 2016 17:05 IST

मंगळवारी दुपारी पालखेड धरणातून अचानक सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दिंडोरी व निफाड तालुक्यात १२ जण अडकल्याची घटना घडली होती.

ऑनलाइन लोकमत/भगवान गायकवाडदिंडोरी (नाशिक), दि. 13 - मंगळवारी दुपारी पालखेड धरणातून अचानक सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दिंडोरी व निफाड तालुक्यात १२ जण अडकल्याची घटना घडली होती. प्रशासनाने त्यांना वेळीच उपाययोजना करत वाचिवले असले तरी अशी घटनाच का घडावी असा प्रश्न पडत असून यात नागरिकांची बेपर्वाही कि प्रशासनाची बेफिकिरी असा सवाल उपस्थित होत आहे पालखेड धरण हे धरण नसून तो एकप्रकारे स्टोअर टँक आहे. पालखेड धरणाचे वरचे बाजूला वाघाड करंजवन ओझरखेड पुणेगाव हि धरणे असून सदर धरणे ओवरफ्लो झाले कि ते पाणी पालखेड मध्ये येते. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पश्चिम भागात किती पाऊस होतो यांचे नियोजन करत पालखेड मधून कादवा नदीत पाणी सोडावे लागते मात्र पाटबंधारे विभागाचे नियोजनाचा अभाव पावसाच्या पिहल्या दिवसापासून दिसून आला दोन तारखेपासून या भागात पाऊस सुरु असतानाही प्रशासनाने शुक्र वार पासून येवल्याला आवर्तन देण्यासाठी पालखेड करंजवन मधून पाणी पालखेड मध्ये पाणी सोडले होते तर शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढत सर्व नद्यांना पूर आले तरी मागणी करूनही धरणातील विसर्ग बंद केला गेला नाही कि कालव्याला पाणी सोडले नाही. अखेर रात्री सर्व नद्यांच्या महापुराचे पाणी धरणात येत अवघ्या तीन चार तासात धरण सत्तर टक्के भरले तेव्हा कुठे पाटबंधारे विभाग खडबडून जागा होत रात्री नऊ वाजता नदी व कालव्याला पाणी सोडले. सुदैवाने रात्रीच्या वेळेला पाणी सोडल्याने काही अनुचित घटना घडली नाही. पण अवघ्या एकच दिवसाच्या अंतरात मंगळवारी पश्चिम भागात पुन्हा जोरदार पाऊस होत नद्यांना मोठे पूर आले, मात्र याचाही पुरेसा अंदाज न आल्याने एकाच वेळी २५ हजार क्युसेस पाणी सोडले अन गाफील असलेले धरणाजवळून हाकेच्या अंतरावर मासे पकडत असलेले सहा आदिवासी अडकले व पुढे ३०-३५ किमीवरूल कुंदेवाडी येथेही सहा जण या पुरात अडकले. त्यांनाही सुखरूप बोहर काढण्यात आले. बर्याच वेळा पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना पूर्व भागात तो नसतो त्यामुळे नागरिकांना पूर येईल असे वाटत नाही. मात्र वास्तविक पाहता भोंगे वाजवत नागरिकांना सावध करणे गरजेचे असताना येथील सदर यंत्रणाच बंद असल्याचे उघड होत प्रशासनाची बेफिकिरी समोर आली आहे. तसेच विविध गावातही पाणी सोडण्याची कल्पना देत भोंगे वाजवणे गरजेचे असताना तसेहि कुठे अलर्ट केले गेले नाही. तसेच दिंडोरीचा हा प्रसंग उद्भवला असता केवळ वेळेत महसूल प्रशासन अग्निशमन दल आपत्ती सावरण्यासाठी वेळेत आले तर पोलीस प्रशासन उशिरा का होईना आले, पण आरोग्य यंत्रणा कुठे दिसली नाही कि घटनास्थळी जाणे व इतर मदतीला पाटबंधारे विभाग कि बांधकाम विभाग कुठे दिसला नाही. मुळात अशी घटना घडू नये यासाठी जनतेने सावधानता बाळगणे गरजेचे असले तरी प्रशासकीय यंत्रानेनेही अलर्ट राहत अलर्ट देण्याची आवश्यकता आहे.