शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विविध रंगांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगविली छत्री

By admin | Updated: July 1, 2016 02:54 IST

कोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्त महिला आघाडी तसेच ज्ञानविकास बिग आर्ट कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले

नवी मुंबई : कोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्त महिला आघाडी तसेच ज्ञानविकास बिग आर्ट कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून छत्री रंगविण्याचे मार्गदर्शनही याठिकाणी करण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या नेत्या जयश्री पाटील, सहसचिव छाया वेटा, शोभा पाटील, प्रतिभा पाटील, बिग आर्टचे हेमंत घरत, सुमंत दाभोळकर, अरुणा टिपणीस, कला शिक्षक राजेंद्र अहिरराव, विद्या अहिरराव उपस्थित होते. (प्रतिनिधी)>कोपरखैरणेत विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सप्तरंगांच्या विविध छटांचा वापर करत रंगवलेल्या या छत्र्या आकर्षक दिसत होत्या. छायाचित्रात रंगवलेल्या छत्र्यांसमवेत विद्यार्थी व मागदर्शक.