शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उजनी काठालाही दुष्काळी झळा

By admin | Updated: May 29, 2016 16:56 IST

दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमतकरमाळा, दि. २९  : दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढे करूनही पाणी मिळत नसल्याने ते हताश बनले असून, चक्क उजनी काठावरील शेती उजाड बनली आहे.मागील दशकात २००२ नंतर २०१२ ते २०१४ अशी सलग तीन वर्षे व यंदा धरणातील पाणीपातळी सर्वाधिक खालावली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुध्दा उजनी काठावरील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत़ धरणातील पाणी दररोज कमी होत चालल्याने लाखो रूपये खर्चून लांब चर खोदून चारीतील पाणी विद्युतपंपाच्या सहाय्याने खेचून उभ्या पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील कंदर, वांगी, भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण, केत्तूर, पारेवाडी, सोगाव, पांगरे, सांगवी, वाशिंबे, उम्रड, के डगाव, शेटफळ, टाकळी, कोंढारचिंचोली, रामवाडी, उंदरगाव, मांजरगाव या धरण काठावरील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नदीपात्रात कालव्यासारखी चर खोदून तेथून विद्युतपंपाव्दारे पाणी उपसा सुरू केला आहे. विद्युतपंप व पाईपलाईनचे जाळे सर्वत्र दिसून येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची खालावल्याने पाणीपुरवठा योजनावर परिणाम झाला आहे. सोलापूर, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळासह ७१ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील ४१६ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. यामुळे हाल होत आहेत.पाण्याच्या नियोजनाची गरजउजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी त्याग केला. पण धरणातील पाणी शेतीला तर सोडाच पिण्यासाठीसुध्दा मिळत नाही. उजनी धरणातील पाणी वाटपाचे नियोजन करणे गरजेचे असून, करमाळा तालुक्यासाठी धरणातील हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असे उजनी धरण पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले.