शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

By admin | Updated: October 3, 2016 22:43 IST

'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं

ऑनलाइन लोकमत
 
अहमदनगर, दि. 3-  'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. ते स्वतःला शेष नाग म्हणतात, सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून बिळात का गेला हा शेषनाग असा प्रश्न पडतोय, पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.’ या शब्दात  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
 'माझ्या नावातही कृष्ण आहे. ते सत्तेत आल्यावर बिळात गेलेला बांडगूळ झालेत . त्यांनी मला ओसाड गावचा पाटील म्हटलं पण त्यांनी स्वतःचा गाव तरी सांगावं.  असा हल्लाबोल  विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंवर केला.
 
'मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले. अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत अर्थिक मदत करावी. त्याचबरोबर कर्जमाफी करावी. मागण्यांसाठी प्रत्येकाला  मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी अरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत अरक्षण मागत आहे, सरकारने याबाबत भुमिका स्पष्ट करावी.  मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा करु नये, त्वरीत कायद्यात अवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं', असंही पाटील म्हणाले.