शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

टोलवरून यू-टर्न

By admin | Updated: February 8, 2015 02:49 IST

‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना असली तरी आम्ही निवडणूक घोषणापत्रात तसे कुठेही छापलेले नव्हते

टोलवाटोलवी : मुख्यमंत्री म्हणतात... ‘टोल रद्द करू’ असे म्हटलेच नव्हते ! मुंबई : ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना असली तरी आम्ही निवडणूक घोषणापत्रात तसे कुठेही छापलेले नव्हते. मात्र आगामी काळात अनेक टोल रद्द करू, असे सांगत टोलमुक्तीच्या आश्वासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घूमजाव केले. टोल रद्द करू, अशा घोषणा गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते विनोद तावडेंपर्यंत अनेकांनी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.महायुती सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त विविध निर्णयांची माहिती देणारी पुस्तिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकाशित केली. सरकारच्या मूल्यमापनासाठी १०० दिवस अपुरे असल्याचे सांगत आम्ही घेतलेल्या निर्णयांपेक्षा त्यामागच्या हेतूंचे मूल्यमापन व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री राम शिंदे उपस्थित होते.च्प्रशासकीय पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण च्माहितीचा अधिकार आॅनलाइन करणारच्चंद्रपुरात दारुबंदीच्45 फोरेन्सिक युनिटची निर्मितीच्रजेच्या दिवशी पोलिसांनी काम केल्यास त्यांना डबल पगारच्उद्योगधंद्यासाठी पूरक वातावरण निर्माण केल़ेआता बघून घेऊ...!ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि आपल्यात कुठलीही धुसफुस नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले, की माध्यमांनी हे चित्र रंगवले. राज्यपाल आले त्याआधी आम्ही दोघांनी एकत्र बसून चर्चा केली, चहा घेतला. मात्र राज्यपालांच्या स्वागतासाठी आम्ही सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर उभे असताना आम्ही एकमेकांकडे पाहिले नसल्याचे माध्यमांनी दाखवले. त्यावर शेजारी बसलेले खडसे म्हणाले, आता आपण एकमेकांकडे बघू... त्यावर दिवाकर रावते यांनी ‘आता बघू नव्हे, बघून घेऊ!’ अशी कोटी करताच एकच हशा पिकला.