शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

गोळीबारप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा दाखल

By admin | Updated: March 2, 2015 09:51 IST

येऊ रमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत उत्साहाच्या भरात राजा अहिरे या पोलिसासह दोघांनी गोळीबार केल्याप्रकरणी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण

ठाणे : येऊ रमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत उत्साहाच्या भरात राजा अहिरे या पोलिसासह दोघांनी गोळीबार केल्याप्रकरणी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने वर्तकनगर पोलिसांनी चौकशी केली आहे. याच चौकशी अहवालाच्या आधारे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास अद्यापही सुरू असून, कोणालाही अटक केलेली नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.येऊरच्या ‘हॉटेल रानवारा’ येथे १७ डिसेंबर रोजी ऊर्जित नागले यांनी त्यांच्या मुलाच्या तसेच अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. रात्री ११.३०च्या सुमारास याच पार्टीमध्ये अहिरे यांच्यासह दोघांनी दोन फैरी झाडल्या. या गोळीबारामुळे एखाद्या व्यक्तीचा जीवही धोक्यात आला असता. या दोघांनीही कोणतीही पर्वा न करता शस्त्राचा गैरवापर करून जिवाला धोका निर्माण केला असता, असे चौकशीत आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक टेळे यांनी सांगितले. घटना घडली त्या वेळी काही पत्रकारही त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांनी ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला दिली.