शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 2, 2016 00:16 IST

सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

तेल्हारा (जि.अकोला) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्या.तेल्हारा येथील साईनगर येथे राहणारे लक्ष्मण भानुदास वावळे (५२) यांच्याकडे दोन एकर शेती होती. गेल्या काही वर्षापासून होणारी नापिकी व डोक्यावरील कर्जाला कंटाळून त्यांनी १ ऑगस्ट रोजी पहाटे घोडेगाव रस्त्यावरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यासंदर्भात मनोज सातपुते यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येची दुसरी घटना मनब्दा येथे घडली. रामराव नारायण चांदूरकर (५५) या शेतकर्‍याने १ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात विलास चांदूरकर यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तेल्हाराचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत १५ शेतकर्‍यांनी सततची नापिकी व पीक कर्जाच्या थकबाकीस कंटाळून आत्महत्या केली आहे.