शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोन डॉक्टरांची वीज चोरी पकडली

By admin | Updated: December 27, 2016 02:25 IST

वाशिम येथे कारवाई ; ६.६३ लाख रुपये दंड वसूल!

वाशिम, दि. २६-वीज चोरांवर धडक कारवाई, या मोहिमेंतर्गत महावितरणने शहरातील दोन डॉक्टरांवर धडक कारवाई करीत ६ लाख ६३ हजार १३0 रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिली.यासंदर्भात अधिक माहिती देताना बनसोडे म्हणाले, की महावितरणच्यावतीने वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात सर्वंंकष प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून भरारी पथकाने वाशिम शहरातील डॉ. नितीन ढोबळे यांच्या घरगुती कनेक्शनची तपासणी केली असता, वीज चोरी सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना घरगुती कनेक्शनपोटी ७९ हजार १८0 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच त्यांच्या हॉस्पिटलमधील कनेक्शनच्या तपासणीदरम्यानही वीज चोरीचा प्रकार आढळल्याने २ लाख ५५ हजार ९४0 रुपये दंड करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत डॉ. नारायण डाळे यांच्या घरगुती कनेक्शनच्या तपासणीदरम्यानही गंभीर प्रकार आढळल्याने घरगुती कनेक्शनपोटी १ लाख ३८ हजार ४७0 आणि पॅथॉलॉजीमधील कनेक्शनपोटी १ लाख ८९ हजार ५४0 रुपये, असा एकूण ३ लाख २८ हजार १0 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईत अतिरिक्त कार्यकारी अभियंता फुलझेले, सहायक अभियंता रवींद्र व्यवहारे, प्रभारी कार्यकारी अभियंता पी. के चव्हाण यांनी सहभाग घेतला.