शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुळा मुठा नदीत २ शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले

By admin | Updated: July 20, 2016 15:37 IST

वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 -  वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.स्रेहा सदानंद मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी त्यांची नावे असून दोघी १५ वर्षाच्या आहेत़ त्या दहावीत शिकत होत्या़ याबाबत मिळालेली माहिती अशी, या दोघी शाळेतील फुटबॉल क्लासला सकाळी जात असत़ त्या आपल्या आणखी दोन मैत्रिणी व त्यांचे ४ मित्र असे ८ जण १५ दिवसांपूर्वी शाळेत जाण्याऐवजी बाहेर फिरायला गेले होते़ त्यापैकी २ परत आल्या़ दोघी बेपत्ता होत्या़ त्यांच्या अपहरणाचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.वडगाव शेरी येथील साईनाथ परिसरातील मुळा मुठा नदीत बुधवारी सकाळी दोन मुलींचे मृतदेह पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसले़ त्याची माहिती पोलिसांना दिली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ नदीच्या काठावर स्पोटर्स शुज, चप्पल, २ बॅगा, जॅकेट, गॉगल ठेवलेले आढळून आले. नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढल्यावर या मुलीचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे़ दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असून चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. या मुली १६ जुलैपासून बेपत्ता होत्या़ त्यातील दोघी परत आल्या़ मुलांबरोबर फिरायला गेल्याचे घरी कळल्यामुळे घाबरुन त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.