शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: December 6, 2015 02:38 IST

कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ््यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली़ या दोघांसह पोलीस

नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ््यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली़ या दोघांसह पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या लक्ष्मण पटेल याला विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़घोटाळ््यातील प्रमुख सूत्रधार अरुण घोरपडे, त्यांची मुलगी पूनम होळकर व जितूभाई ठक्कर हे फरार आहेत़ विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवादात सांगितले की, घोटाळ््यातील संशयित लक्ष्मण पटेल याच्या कंपनीला एका वर्षात १० लाखांचा, तर घोटाळा झाल्याच्या दुसऱ्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचा नफा झाला़ त्यामुळे एका वर्षात इतका नफा कसा झाला? मूळचा रिक्षाचालक व महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक काशीनाथ पाटील याच्या कंपनीतून ६६ लाख रुपये देण्यात आले आहेत़ घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.