शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

म्हात्रे हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

By admin | Updated: February 20, 2017 03:34 IST

भिवंडी पालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी सीएसटी स्थानकातून अटक केली. त्यांना

भिवंडी : भिवंडी पालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी सीएसटी स्थानकातून अटक केली. त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अंजूरफाटा-ओसवालवाडी येथील समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे नगरसेवक म्हात्रे यांची इमारतीखाली गेल्या मंगळवारी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शहरातील सोशल मीडियावर फिरल्याने आरोपींची नावे स्पष्ट झाली होती. तसेच म्हात्रे यांच्या चालकानेही तक्रारीत सात जणांची नावे दिली. त्यानुसार, पोलिसांचा तपास सुरू असताना त्यापैकी दोघे मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्यानुसार, सापळा लावून पोलिसांनी महेश म्हात्रे व मयूर ऊर्फ कोको प्रकाश म्हात्रे यांना अटक केली. दोघेही मारेकरी कालवार गावातील राहणारे असून त्यांनी टोळीने हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हत्येत त्यांचा सहभाग असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)