शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

व्योमेशसह चौघांना १२ पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: February 11, 2016 03:41 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबईतील हब टाऊन रिअ‍ॅल्टीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय सं

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबईतील हब टाऊन रिअ‍ॅल्टीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्योमेश शहा यांच्यासह चौघांची न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या घोटाळ्यात लवकर काही बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर येतील, असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला. शहा यांच्यासह या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदमचा उजवा हात विलास भांडारकर तसेच किरण कॉन्ट्रॅक्टर व सुहास डुंबरे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी सायंकाळी अटक केली होती. रमेश कदमने कोमराल कंपनीचा पेडर रोडवरील ८ हजार चौरस फूट भूखंडासह ही कंपनी विकत घेतली होती. त्यासाठी महामंडळाचे १०६ कोटी रुपये वळविले होते, असे सीआयडीचे म्हणणे आहे. या प्रकरणातच चौघांना अटक झाली आहे. दरम्यान, राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले की, या घोटाळ्यात सीआयडीच्या हाती आलेल्या पुराव्याची जुळवाजुळव सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत घोटाळ्यातील राजकीय नेत्यांची नावे पुढे येतील. आरोप निश्चित झाल्यानंतर कितीही मोठी व्यक्ती असली तरी कारवाई केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)कारवाई करणार - दिलीप कांबळेया घोटाळ्यात सीआयडीच्या हाती आलेल्या पुराव्याची जुळवाजुळव सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत घोटाळ्यातील राजकीय नेत्यांची नावे पुढे येतील. आरोप निश्चित झाल्यानंतर कितीही मोठी व्यक्ती असली तरी कारवाई केली जाईल.