शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अमलीपदार्थ विकणारे बारा जण अटकेत

By admin | Updated: July 14, 2014 03:50 IST

हैदराबाद येथे अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत १२ आरोपींपैकी मुख्य आरोपीसह तब्बल ९ जण वसईतील आहेत

नायगाव : हैदराबाद येथे अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत १२ आरोपींपैकी मुख्य आरोपीसह तब्बल ९ जण वसईतील आहेत. सदर आरोपींना हैदराबाद पोलीस व नार्कोटिक्स यांच्या संयुक्तरीत्या कारवाईत रंगेहाथ अटक केली. एकूण १२ आरोपींना एफि ड्राईन व अ‍ॅमफेटाईन या अमलीपदार्थांच्या तब्बल २५० किलो साठ्याबरोबर अटक केली. दोन कार, दोन लाख रु. रोख असा १० करोड रू.चा मुद्देमाल जप्त केला.फैयाज रसुल शेख (४०, रा. वसई कोळीवाडा), पी श्रीनिवास (रा. हैदराबाद), करीकल्लन (रा. चेन्नई), सुनील सरदार (रा. गुजरात) यांसह समीर पिंजार, मोहम्मद इस्माइक, हशीम शेख, मोहम्मद अन्साज, सैयाद पाश, आदिल अन्सारी, पी. किश्तैया, दयानंद मुडन्नार हे सर्व वसईतील रहिवासी आहेत. यापैकी फैयाज हा मुख्य आरोपी असून, याआधीही तो गुजरात येथे पकडला गेला होता. त्या वेळी त्याला काही काळ कोठडी मिळाली होती, अशी माहिती वसई पोलिसांना दिली.आरोपी करीकल्लन याने फैयाज याच्याकडे एफिड्राईन व अ‍ॅमफेटेमाईनची मे महिन्यात आॅर्डर दिली होती. या आॅर्डरच्या डिलिव्हरीसाठी फैयाज व श्रीनिवास करीकल्लन याला हैदराबाद येथे भेटण्यासाठी गेले होते. याचवेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपींची मोडस् अ‍ॅपरेन्डी अजूनही कायम आहे. बंद झालेले कारखाने विकत घेऊन त्यामध्ये हे दोन्ही पदार्थाचे मिश्रण बनवण्याचे काम करीत. त्यासाठी माणसे ठेवली जात. यापूर्वी गुजरात सिल्वासा येथेही अशाच बंद फॅक्टरीमधून अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले होते. (वार्ताहर)