शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

टिवटर थांबविणार शब्दांचा खेळ

By admin | Updated: May 26, 2016 16:55 IST

सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जाणारे मेसेंजर अ‍ॅप म्हणजेच टिवटर

 

अनिल भापकर

औरंगाबाद, दि. 26- सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जाणारे मेसेंजर अ‍ॅप म्हणजेच टि्वटर. पूर्वी सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांचा थेट संवाद होत नसत, त्यामध्ये मेडिया असायचा. मात्र आता टि्वटरमुळे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधू शकतात. त्यामुळेच सेलिब्रिटीनी टि्वटर वापरायला सुरुवात केली आणि बघता बघता जगभरात टि्वटरचे करोडो फालोअर्स झाले. मात्र टि्वटरमध्ये १४० अक्षरांची मर्यादा असल्यामुळे सेलिब्रिटींना मनमोकळेपणाने आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यास अडचण येत होती. मात्र टि्वटर आता त्यांच्या युझर्सला खूश करणार आहे, त्याला कारणही तसेच आहे. आता टि्वटरमध्ये १४० अक्षरांची जी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामध्ये युझरनेम, कोटेड ट्विट्स, फोटो आणि आणखी सोबत जोडलेला मीडिया फाईल्स आदींना वगळण्याचा निर्णय टि्वटर घेणार असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच पूर्ण १४० अक्षरांचा वापर सेलिब्रिटीना आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी करता येणार आहे.