शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 3, 2014 02:21 IST

बारामतीजवळील ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकत्र्यानी केला.

बारामती (जि़ पुणो) : बारामतीजवळील ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकत्र्यानी केला. 
सुनेत्र पवार यांची चौक सभा सुरू असताना अचानक कार्यकत्र्यानी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्याशी कार्यकत्र्यानी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर घोषणाबाजीच्या गदारोळातच उपस्थित महिलांशी संवाद साधून सभा आटोपती घ्यावी लागली. 
ढेकळवाडीतील मारूती मंदिराच्या पटांगणात आयोजित कॉर्नर सभेस सुमारे 15क् ग्रामस्थ उपस्थित होते. सभा सुरू होणार तोच त्या ठिकाणी उपस्थित कार्यकत्र्यानी घोषणाबाजीला सुरूवात केली. सुनेत्र  पवार यांनी या कार्यकत्र्याशी चर्चा केली. पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर काही काळ कार्यकर्ते शांत राहिले. पुन्हा ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा तरूण कार्यकर्ते देत होते. त्यावेळी राष्ट्रवादीतील धनगर समाजाच्या  पदाधिका:यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांनी त्यांना निरूत्तर केले. ‘तुम्हाला समाजाची काही देणो घेणो नाही, आम्ही समाजाच्या हक्कासाठी लढत आहोत. तुम्ही पदाला चिटकून बसला आहे’ असे प्रत्त्युत्तर दिले. त्यानंतर चर्चा करू, असा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी ऐकले नाही.  (वार्ताहर)
 
तणावाचे वातावरण
घोषणाबाजीमुळे बहुतेक ग्रामस्थ सभास्थळावरून निघून गेले. त्यानंतर महिला आणि इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत थोडक्यात सभा पार पडली. त्या दरम्यान देखील कार्यकत्र्याची घोषणाबाजी सुरूच होती. अखेर तेथील सभा आटपून सुनेत्र  पवार यांच्यासह सर्व कार्यकर्ते पिंपळी येथील सभेला निघून गेले.  कार्यकत्र्याच्या या भूमिकेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.