शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या विकासात ट्रम्प यांना रस

By admin | Updated: July 10, 2017 01:37 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही औत्सुक्य असल्याचे त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पुण्यातील उद्योजक सुभाष सणस यांना जाणवले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे शहराचा जलद गतीने होत असलेला विकासाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही औत्सुक्य असल्याचे त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पुण्यातील उद्योजक सुभाष सणस यांना जाणवले. अमेरिकेतील ट्रम्प नॅशनलमध्ये या आठवड्यात महिला व्हिजन ओपन २०१७ सुरू होणार आहे़ ट्रम्प यांच्याकडे वूमन्स ओपनचे यजमानपद आहे़ ट्रम्प यांनी गोल्फ कोर्सला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला़ या भेटीत बांधकाम व्यवसायिक सुभाष सणस आणि अनिल सेवलेकर यांना ट्रम्प यांना भेटण्याचा योग आला. सायंकाळच्या भोजनादरम्यान भारत हा चर्चेचा मुख्य विषय होता़ चर्चेदरम्यान त्यांनी पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांना अभिवादन केले़ पुण्याचा जलद गतीने होत असलेला विकास आणि भारतीयांबद्दलचे प्रेम त्यांनी व्यक्त केले. या भेटीबद्दल सुभाष सणस म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असूनही डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय साधे आणि सर्वसामान्यांशी आनंदाने संवाद साधत होते़ त्यांना पुण्याविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी ती मोठ्या आत्मीयतेने ऐकून घेतली़ आमच्याजवळ कॅमेरा नव्हता, तेव्हा त्यांनी कॅमेरामनला बोलावून फोटो काढून घेतला़ भारतात आल्यावर पुन्हा भेटायला बोलविन, असे आवर्जुन सांगितले.