शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

घटना मानणाराच खरा भारतीय

By admin | Updated: November 22, 2015 02:09 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची कल्पना त्यांनी मांडली. जो माणूस धर्मग्रंथांपेक्षा भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानतो, तोच खरा भारतीय, असे मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मांडले.जन्मदा प्रतिष्ठानच्या वतीने कार्तिक शुद्ध नवमी, वंदे मातरम् जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५०व्या स्मृतिवर्षाचे औचित्य साधून प्रा. शेषराव मोरे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सेक्युलर हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले की, सावरकर एकाच वेळी प्रखर बुद्धिवादी आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी होते. अंधश्रद्धा, घातक प्रथा, देवभोळेपणाला त्यांचा विरोध होता. ऐतिहासिक संदर्भ म्हणूनच धर्मग्रंथांचा वापर होऊ शकतो. आज कसे वागावे, याचे मापदंड धर्मग्रंथांमध्ये मिळू शकणार नाहीत, असे स्पष्ट विचार सावरकरांनी मांडले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या विचारांचा विपर्यास केला. धर्मग्रंथांच्या बेडीतून बुद्धीला मुक्त करणारा तोच खरा बुद्धिवादी, असेच त्यांचे मत होते. त्यामुळे सावरकरांचा बुद्धिवाद समजल्याशिवाय त्यांचा हिंदुत्ववाद समजणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)