शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कार्ला फाट्याजवळ ट्रक उलटला, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

By admin | Updated: June 7, 2017 09:20 IST

जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान ट्रक रस्त्यावरच उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 7 - जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. 
लोखंडी पाईप घेऊन पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्यावरच उलटल्याने या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक व पाईप हे रस्त्यावरच असल्याने पुण्याकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. सुदैवाने या अपघात जिवितहानी झाली नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक (KA 39 - 9586) हा चालकाचा ताबा सुटल्याने एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान असलेल्या डाक बंगला समोर रस्त्यामध्येच उलटला. यावेळी ट्रकमधील लोखंडी पाईप रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. याच दरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक ( MH 40 Y 2740) हा विरुध्द बाजुला रस्त्याच्या खाली उतरला आहे. सध्या पुण्याकडे जाणारी वाहतुक मुंबई लेनवरुन एकेरी मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे व मुंबई या दोन्ही मार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. घटना घडल्यानंतर तब्बल दिड तासांनी म्हणेज आठ वाजता क्रेन घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त ट्रक व लोखंडी पाईप बाजुला घेण्याचे काम सुरु असून अतिशय संथ गतीने वाहतुक सुरु आहे.