शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास

By admin | Updated: July 14, 2017 02:33 IST

मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सध्या बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सध्या बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे. ज्यामुळे भाविकांना, तसेच मुख्यत: महिलांना त्रास होत आहे. याबाबत योग्य ती दखल घेत कारवाई करा, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर-माहीम महिला विभाग अध्यक्ष स्नेहल सुधीर जाधव यांनी, स्थानिक सहायक पोलीस आयुक्तांना बुधवारी केली. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या महिलांना या ठिकाणी असलेले तृतीयपंथी त्रास देतात. टॅक्सीतून उतरताच, महिलांच्या अंगाला अश्लीलपणे हात लावून पैशांची मागणी करतात, ज्यामुळे या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा सगळा प्रकार या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस नुसते बघत उभे राहतात. मात्र, तृतीयपंथीयांना रोखण्यासाठी एकही जण पुढे येत नाही. या तृतीयपंथीयांच्या ठेकेदार बोगस भिकारी महिला आहेत. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्या या तृतीयपंथीयाला एखाद्या सर्वसामान्य माणसाने अटकाव केलाच, तर त्याला दगडाने मारण्याची धमकी दिली जाते. या सगळ्या परिस्थितीमुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे, जाधव यांनी दादरचे सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांना सांगितले.पोलिसांनी यावर कारवाई केली नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही एका लेखी निवेदनामार्फत प्रत्यक्ष भेटून त्यांनी दिला. त्या वेळी त्यांच्यासोबत विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि अन्य मनसे पदाधिकारी, तसेच कार्यकर्तेही उपस्थित होते.