शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक वॉर्डनच्या नोकरीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:41 IST

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांच्या मदतीला महापालिकेच्या वतीने गेल्या १० वर्षांपूर्वी सुमारे १७३ ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली

पुणे : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांच्या मदतीला महापालिकेच्या वतीने गेल्या १० वर्षांपूर्वी सुमारे १७३ ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली आहे. परंतु, यंदाच्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये या वॉर्डनच्या वेतनासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. चालू महिन्याचे वेतनदेखील देता येणार नसल्याने ट्रॅफिक वॉर्डनची सेवा थांबवावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी या ट्रॅफिक वॉर्डनच्या वेतनासाठी अंदाजपत्रकामध्ये ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण व स्वतंत्र गणवेश देण्यात येतात. हे वॉर्डन प्रामुख्याने गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रणासाठी मदत करतात. दहा वर्षांपासून हे ट्रॅफिक वॉर्डन सेवा देत असून, अचानक सेवा बंद केल्यास बेरोजगारीची वेळ येणार आहे. यामध्ये अनेकाचे वय आता ४०च्या पुढे असून, मुलांचे शिक्षण, घर सर्वच उघड्यावर येणार आहे.(प्रतिनिधी)महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये ट्रॅफिक वॉर्डनच्या वेतनासाठी यंदा कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. तरतुदीअभावी एप्रिल महिन्याचे वेतनदेखील देता येणार नसून, ट्रॅफिक वॉर्डनची सेवा सुरू ठेवण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. या प्रस्तावावरच वॉर्डनचे भवितव्य अवलंबून आहे.- संतोष पवार, महापालिका मुख्य सुरक्षा अधिकारी