शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी ‘परिवहन’ संकेतस्थळ

By admin | Updated: April 7, 2017 01:00 IST

शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी आता पूर्वीच्या सारथी ऐवजी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे.

पुणे : शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी आता पूर्वीच्या सारथी ऐवजी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे. ही प्रणाली येत्या १० एप्रिल पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने विकसित केलेल्या सारथी ४.० या संगणकीय प्रणालीस दहा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीस शिकाऊ परवान्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून टप्प्या-टप्प्याने सर्वच कामकाज या प्रणालींतर्गत होईल. शिकाऊ परवान्यासाठी ‘परिवहन’ या नवीन संकेतस्थळावरून अर्ज करावा व अर्ज भरल्यानंतर, अर्ज क्रमांक नोंदवून घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. संकेतस्थळावर जन्मतारखेचा आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्रे स्कॅन करून त्यावर जोडावीत. कागदपत्रांचा आकार एक एमबीपेक्षा कमी असावा. तसेच जेपजी, जेपीईजी अथवा पीडीएफ पद्धतीची फाइल असावी. (प्रतिनिधी)शिकाऊ परवान्यासाठी नव्याने आरक्षणजुन्या ‘सारथी’ या संकेतस्थळावरून शिकाऊ परवान्यासाठी वेळ आरक्षित करणाऱ्या व्यक्तींना देखील नवीन संकेतस्थळावरून पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यासाठी त्यांनी परिवहन या संकेतस्थळावरील ‘सारथी’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर स्क्रीनवरील ‘अ‍ॅप्लाय आॅनलाइन’ या ड्रॉपबॉक्सवर अ‍ॅप्लिकेशन स्टेट्सवर जुना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ‘सारथी एनआयसी इन’ या पर्यायावर गेल्यास नवीन अर्ज क्रमांक मिळेल. या क्रमांकाचा वापर करून कागदपत्रे अपलोड करून वेळ आरक्षित करावी लागेल, असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.