शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अडीच तासानंतर सुरळीत

By admin | Updated: May 7, 2017 12:10 IST

कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंड्यांनी भरलेला ट्रक व क्रेन यांच्यात झालेल्या अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती.

ऑनलाइन लोकमत

लोणावळा,दि.7 - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंड्यांनी भरलेला ट्रक व क्रेन यांच्यात झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल अडीच तासानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

आज सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला अंड्याचा ट्रक कामशेतचा बोगदा पार करुन पुढे येताच समोर जाणार्‍या एका क्रेनवर मागून आदळल्याने हा अपघात झाला होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला व अंड्याचे ट्रे तसेच अंडी ही रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने रस्ता चिकट झाला होता. दहा वाजण्याच्या सुमारास ही अपघातग्रस्त वाहने बाजुला करत आयआरबीचा पाण्याचा टँकर व अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने रस्त्यावर पाणी मारत सर्व रस्ता साफ करण्यात आला.

सुरुवातीला एका लेनवरुन वाहतूक सुरु करत नंतर तिनही लेन वाहतुकीला खुल्या करण्यात आल्या. आज रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने द्रुतगतीवर वाहनांची संख्या मोठी होती. यामुळे मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 10:45 वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहतुक सुरळीत सुरु होऊन पुर्वपदावर आली.