शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाला तरुणीची मारहाण

By admin | Updated: November 21, 2015 01:51 IST

एका तरुणीने सिग्नल तोडून आल्याबद्दल रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीसह

पुणे : एका तरुणीने सिग्नल तोडून आल्याबद्दल रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीसह तिच्या मित्राला अटक केली आहे.कल्याणी पोतेकर (२२), साहिल ढोबळे (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक किशोर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे त्यांचे सहकारी प्रमोद कोंडारे आणि महिला शिपाई कुंजीर यांच्यासह नेहरूमेमोरियल हॉल चौकामध्ये वाहतूक नियमन करीत होते. दुपारी एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून निघून गेला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता शिंदे यांच्या अंगावर दुचाकी घालून तो निसटला. त्यापाठोपाठ कल्याणीनेही सिग्नल तोडला. तिला शिंदे यांनी थांबवले. गाडी बंद करण्याची विनंती करूनही तिने बंद केली नाही. त्यामुळे शिंदे यांनी चावी फिरवून गाडी बंद केली. त्याचा राग आल्याने तिने शिंदे यांच्या श्रीमुखात भडकावली.