शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर व टेम्पोची धडक, १ ठार, १० जखमी

By admin | Updated: October 12, 2016 14:38 IST

अकलूजहुन वेळापूरकडे येणा-या ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करीत समोरून येणा-या टमटमला जोराची धडक दिल्याने १ ठार तर १० जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १२ -  अकलूजहुन वेळापूरकडे येणा-या ट्रॅक्टर चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करीत समोरून येणा-या टमटमला जोराची धडक दिली़ या धडकेत एका महिला जागीच ठार झाली असून अन्य १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत़
अकलूज ते वेळापूर रोडवर खंडाळी गावाच्या शिवारात असलेल्या दुर्गा हॉटेलजवळ (ता़ माळशिरस) याठिकाणी हा अपघात झाला़  याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अकलूजहुन वेळापूरकडे ट्रक्टर एमएच ४२ टी २००८ या गाडीच्या चालकाने आपल्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवित असताना मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणारी टमटम (एमएच २० एजी ३२८६) यांची समोरासमोर धडक झाली़ या अपघातात अप्साना कचरोद्दीन मुलाणी (वय ४०, रा़ वेळापूर, ता़ माळशिरस) ही जागीच मयत झाली़ तर परवेज कचरोद्दीन मुलाणी, सोफीया कचरोद्दीन मुलाणी (वय १९), जयीत मुसा मुलाणी (वय १४), अजिम मुसा मुलाणी, साकीफ दाऊत मुलाणी (वय १०), तनुजा इसाक शेख (वय १९), रेहान अशपाक मुलाणी (वय ८), विक्रम विठ्ठल पवार (वय २०) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत़ 
याप्रकरणी सलमान कचरोद्दीन मुलाणी (वय २४) यांनी फिर्याद दिली आहे़ वेळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोसई वाडेकर हे करीत आहेत़