शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

टोलवसुली २०२७ पर्यंत राहणारच

By admin | Updated: December 12, 2015 02:57 IST

मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही

एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती : समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणारनागपूर : मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंबंधी पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधानसभा सदस्य संदीप नाईक, जयप्रकाश मुंदडा, सुनील प्रभू, सदा सरवणकर, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, किसन कथोरे यांनी यांसदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की आॅगस्ट २०१५ अखेरपर्यंत एमईपी कंत्राटात झालेल्या वसुलीची रक्कम १,३६२.५९ कोटी असून, १६ वर्षांच्या ओएमटी कंत्राटात होणारी वसुली व खर्चाचा हिशेब पाहता १२.६० टक्के (आयआरआर) यायची शक्यता आहे. शासन अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील पाच प्रवेश पथकर नाक्यांवर २० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करावयाची आहे. कंत्राट रद्द करणार नाहीसध्या सदर कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. समितीचा निर्णय आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री