शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती !

By admin | Updated: September 25, 2016 01:02 IST

भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे

ठाणे : भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तातडीने आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत खारीगाव टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा टोल न घेण्याची तंबी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आयआरबी कंपनीला शनिवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवून जेएनपीटीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या मालवाहू वाहनांचे नियंत्रण कक्षाद्वारे नियमन करण्याचे निर्देश ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना तसेच जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह ठाणे शहर वाहतूक पोलीस, नवी मुंबई शहर वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, जेएनपीटी, ठाणे महापालिका, एमएसआरडीसी आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)