शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग प्रवेश आजपासून

By admin | Updated: June 5, 2017 01:28 IST

इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश- प्रक्रियेला आजपासून (सोमवार) सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावी व एमएचटी-सीईटी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर, इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश- प्रक्रियेला आजपासून (सोमवार) सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबविल्या जाणार असून, जागा शिल्लक राहिल्यास चौथी फेरी राबविली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या वतीने राज्यभरातील सरकारी आणि खासगी इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुविधा केंद्र उभारण्यात आली आहे. या सुविधा केंद्रांमध्ये ५ जून ते १७ जून २०१७ मध्ये आॅनलाइन अर्ज भरून कागदपत्रांची पडताळणी करून घेता येणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. कॅपची पहिली फेरी २२ ते २६ जून दरम्यान राबविली जाईल. त्यानंतर २८ जून पहिली अ‍ॅलॉटमेंट होईल. त्यानंतर सुविधा केंद्रांमध्येच २९ ते ३ जुलै दरम्यान प्रवेशनिश्चिती करता येणार आहे. कॅपची दुसरी फेरी ५ ते ८ जुलैदरम्यान पार पडणार आहे. दुसरी अ‍ॅलॉटमेंट १० जुलै रोजी जाहीर होईल, त्यानंतर ११ ते १४ जुलै दरम्यान प्रवेशनिश्चितीचा कार्यक्रम पार पडेल. कॅपची तिसरी फेरी १६ ते १९ जुलै दरम्यान राबविली जाणार आहे. अ‍ॅलॉटमेंट २१ जुलै रोजी पार पडेल, त्यानंतर २२ ते २४ जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीचा कार्यक्रम पार पडेल. सीईटीचा निकाल कमी लागल्याने प्रवेशाचा कटआॅफ खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंजिनिअरिंग प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे, त्याच दिवशी राज्यभरात इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत, याची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. इंजिनिअरिंगसाठी एमचटी-सीईटीची परीक्षा १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी दिली आहे. >इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रियेचा कार्यक्रमआॅनलाइन अर्ज भरणे व कागदपत्रे पडताळणी - ५ ते १७ जूनअंतिम गुणवत्ता यादी - २२ जूनकॅप पहिली फेरी - २२ ते २६ जूनपहिली अ‍ॅलॉटमेंट - २८ जूनप्रवेशनिश्चित - २९ जून ते ३ जुलैकॅप दुसरी फेरी - ५ ते ८ जुलैदुसरी अ‍ॅलॉटमेंट - १० जुलैप्रवेश निश्चिती - ११ ते १४ जुलैकॅपची तिसरी फेरी - १६ ते १९ जुलैतिसरी अ‍ॅलॉटमेंट - २१ जुलैप्रवेशनिश्चिती - २२ ते २४ जुलै