शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायातून विदेशी तरुणीसह तिघींची सुटका

By admin | Updated: September 30, 2016 19:21 IST

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून उझबेकीस्थानच्या एका तरुणीसह तिघींची सुटका केली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३० : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून उझबेकीस्थानच्या एका तरुणीसह तिघींची सुटका केली. पोलिसांनी कोरेगाव पार्क भागातील बेल एअर हॉटेलच्या महाव्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. तर चारजण पसार होण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेडी फर्नाडिस (वय 53, रा.आयसी कॉलनी, ऋषी कॉम्प्लेक्स, बोरिवली, मुंबई) आणि जेम्स अल्फान्सो (वय 27, रा. गंगाकुंज फ्लॅटनं. 108, कळस, विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्नांडिस हा हॉटेल बेल एअरचा महाव्यवस्थापक आहे. तर जेम्स हा व्यवस्थापक आहे. अश्विन उर्फ विवेक जगताप, कुणाल, अमित छत्री (रा. मुंबई) आणि रोहित असे चौघे पसार झाले आहेत. हॉटेल बेल एअरमध्ये परदेशी युवतीसह काही भारतीय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी.एच. वाकडे, उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त अरूण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक निरीक्षक शीतल भालेकर आणि त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाक त कारवाई केली.