शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सीवूडमधील एटीएम मशीन फोडणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 03:08 IST

बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून ते नेरुळचे राहणारे आहेत. त्यांनी सीवूड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. सीवूड सेक्टर ४४ येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून त्यांनी हा प्रयत्न केलेला. परंतु मशीन फोडून त्यामधील रक्कम पळवल्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तिघे ज्या रिक्षातून आले होते, त्या रिक्षाचा नंबर सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मिळाला. रिक्षाचा शोध घेत असताना तिघेही पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये एक अल्पवयीन असून त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी परिसरात यापूर्वी देखील असे प्रयत्न केल्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर काही गुन्हे त्यांनी केले आहेत का याचाही अधिक तपास एनआरआय पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)