शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 21, 2015 00:01 IST

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतक-यांनी आत्महत्या केली.

बुलडाणा: सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील ६0 वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली. ओंकार त्र्यंबक चव्हाण यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचे ५0 हजार रूपयांचे कर्ज आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून शेतात उत्पन्नच होत नसल्याने व्यथीत होत अखेर गुरूवारी सकाळी ओंकार चव्हाण यांनी स्वत:च्या शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दुसर्‍याघटनेत मेहकर तालुक्यातील सुकळी येथील एका ४५ वर्षीय शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. ब्रम्हदेव तुकाराम नवले या शेतकर्‍याकडे अडीच एकर शेती आहे. तसेच भारतीय स्टेट बँक मेहकर शाखेचे ५0 हजार रुपये कर्जही आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी त्याला शेतीच्या उत्पन्नात फटका बसत गेला. आर्थिक परिस्थितीने त्रस्त होऊन ब्रम्हदेव नवले याने राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. यासंदर्भात मेहकर पोलिसांनी आक स्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसर्‍या घटनेत सिंदखेड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी नरहरी नामदेव गाढवे याने १५ ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते; त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.