शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या

By admin | Updated: November 30, 2014 01:28 IST

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली. 
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी शिवारात संग्राम लक्ष्मण बेंबडे (46) यांनी स्वत:चे घर पेटवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री  घडली़ बेंबडे यांच्या कुटुंबास सात एकर शेती आह़े संग्राम यांनी काही महिन्यांपूर्वी तलावातील गाळ आणून शेतीत टाकला होता तसेच कूपनलिकाही घेतली होती़ त्यांना विजेचे बिल 7क् हजार रुपये आले होत़े काही दिवसांपासून ते चिंतित होत़े शिवाय त्यांच्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते, असे नातेवाइकांनी सांगितल़े दुसरी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. शुक्रवारी रात्री तळनेर (जि. औरंगाबाद) येथील भास्कर दगडुबा गोरे (45) या शेतक:याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्र संपविली. एक एकर जमिनीवरच त्यांचा संसाराचा गाडा सुरू होता. मात्र यंदा दुष्काळामुळे शेतात नापिकी झाल्याने पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. त्यातच मुलगी लग्नाला आल्याने ते धास्तावले होते. डोक्यावर असलेले सोसायटीचे 15 हजारांचे आणि खासगी 5क् हजारांचे कर्ज कसे फिटणार? ही काळजी त्यांना होती. तिसरी घटना लातूर जिल्ह्यात घडली. खाजगी फायनान्सचे कर्ज आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील अनिल उत्तमराव गिरी (36) यांनी गळफास घेऊन जीवनयात्र संपविली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास घडली.  (प्रतिनिधी)