शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन अभियंते तडकाफडकी निलंबित

By admin | Updated: May 5, 2015 01:13 IST

बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी

यवतमाळ : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याला वीजचोरीच्या खोट्या आरोपात अडकविले. ४० वर्षांपासून नियमित वीजबिल भरणारा वृद्ध शेतकरी व्यथित झाला आणि त्यातच त्याचा सोमवारी त्याचा मृत्यू झाला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांच्यासह उपकार्यकारी अभियंता आणि साहाय्यक अभियंत्यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. अमरलाल मनिहार (८०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूरचे रहिवासी होते. त्यांच्या शेताला वीज पुरवठा करणारी डीपी जळाली. दुसरी डीपी बसविण्याची मागणी अमरलाल यांच्यासोबतच इतर शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी थकीत बिल भरण्याचा मुद्दा कंपनीने पुढे केला. या कालावधीत तीन महिने लोटून गेले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेवटी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर लगेच नवीन डीपी बसविण्यात आली. या प्रकरणात कंपनीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड ठोठावण्याचा वचपा म्हणून वीज चोरीचा आळ घेणे सुरू केले. अमरलाल यांच्या शेतात धाड घातली. त्यावेळी शेतात वीज मीटर लावलेले होते. तरीही कारवाई करण्यात आली. पंचनाम्यावर कंत्राटदाराने मजुरांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. नियमित वीज भरण्याचा आळ घेतल्याने मणिहार यांनी खाट धरली. (वार्ताहर)