शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत डर्ट कार रेसिंगचा थरार

By admin | Updated: January 21, 2017 02:30 IST

भारतात कार रेसिंगचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्यातही डर्ट कार रेसिंगची अनेकांमध्ये क्रेझ असते.

मुंबई : भारतात कार रेसिंगचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्यातही डर्ट कार रेसिंगची अनेकांमध्ये क्रेझ असते. याच डर्ट कार रेसिंगच्या ड्रिफ्टींग आणि टर्निंगचा थरार अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. बीकेसी येथील एमएमएआरडी मैदानात २० ते २२ जानेवारीदरम्यान इंडियन नॅशनल आॅटोक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू असून, येथे ही स्पर्धा सर्व मुंबईकर कार ड्रायव्हर्ससाठी खुली आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेतून सर्वोत्तम वेगवान चार ड्रायव्हर्सना राष्ट्रीय स्तरावर दिल्ली-नोएडा येथे आयोजित होणाऱ्या अंतिम फेरीत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. उत्तर भारत व दक्षिण भारत असे दोन मुख्य गट पाडलेल्या या गटातून अंतिम विजेत्याची निवड होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ‘भारतात कार रेसिंगची अनेकांना आवड असते, मात्र या क्षेत्रात प्रवेश कसा करावा याबाबत बहुतेकांना माहिती नसते. अशा हौशी आणि नवोदित ड्रायव्हर्सना आम्ही योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन कार रेसिंगमध्ये आपले नशीब आजमावण्याची संधी देणार आहोत. मात्र, त्यासाठी या सर्व हौशी ड्रायव्हर्सचे कौशल्य तपासण्याची आवश्यकता असून, त्यासाठी भारतात यंदा एकूण ८ शहरांमध्ये आॅटोक्रॉस चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती स्पर्धा आयोजक राज कपूर यांनी ‘लोकमत’ला दिली. (क्रीडा प्रतिनिधी)>स्पर्धा सर्वांसाठी खुलीया स्पर्धेत इच्छुक स्पर्धक कोणतीही कार घेऊन सहभागी होऊ शकतो.स्पर्धकांना हेल्मेट व इतर सुविधा आयोजकांकडून पुरवल्या जातील.नियम समजावल्यानंतर कारची तपासणी होईल, त्यानंतर रेससाठी तयार.निर्धारित वेळेत ट्रॅक पूर्ण करणे अनिवार्य.अतिवेगात गाडी चालवता येणार नाही या अनुशंगाने ट्रॅकची निर्मिती.शनिवारी रंगणार पात्रता फेरी.८०० सीसी, १००० ते १४०० सीसी, १६०० सीसी, १६०० सीसीहून अधिक आणि डिझेल टर्बो अशा गटांमध्ये विभागणी.प्रत्येक गटासाठी एक निर्धारित वेळ असेल. त्यातून सर्वोत्तम चार ड्रायव्हर्सची निवड होईल. या सर्वोत्तम ड्रायव्हर्समधून उत्कृष्ट दोन ड्रायव्हर्सची विजेता म्हणून निवड होईल.कोची, बंगळुरू, हैदराबाद, गुडगाव, चंदिगड, मुंबई, जयपूर आणि नोएडा येथे या स्पर्धेचे आयोजन.स्पर्धेची अंतिम फेरी नोएडा येथे पार पडेल.