शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी लढणार हजारो वकील

By admin | Updated: August 1, 2016 22:30 IST

स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १ -  स्वतंत्र विदर्भासाठी आता वकिलांनीही लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली.याप्रसंगी बोलताना अ‍ॅड. विनोद तिवारी म्हणाले, हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ घेण्यात आलेला नाही. वकील स्वत:च्या आवश्यकतेसाठी स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. ६०७ कायदेविषयक संहितांमधून २७७ संहितांमध्ये शासनाला अपील व पुनर्विचार अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी वकिलांना वारंवार मुंबईला जावे लागते. नागपुरात अपिलीय अधिकाऱ्याचे कार्यालय स्थापन करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. गरजू पक्षकारांना मुंबईला जाण्याचा खर्च परवडत नाही. यामुळे त्यांना वेळेवर न्याय मिळत नाही. परिणामी असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत असे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी स्वतंत्र विदर्भासाठी सप्टेंबरमध्ये विदर्भातील वकिलांचे महासंमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. संमेलनात ३० हजारावर वकील सहभागी होतील. एकट्या नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५ हजार वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.