शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

‘थर्टी-फर्स्ट’ला ७९१ जीव वाचवले

By admin | Updated: January 9, 2015 01:50 IST

रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. या सुविधेकरिता १०८ हा टोल फ्री कमांक देण्यात आला आहे.

रूपेश खैरी ल्ल वर्धारस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. या सुविधेकरिता १०८ हा टोल फ्री कमांक देण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘थर्टी फर्स्ट’ला एकाच दिवशी तब्बल ७९१ जणांनी हा क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत मागितली आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमींना वेळीच आवश्यक औषधोपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.अपघातातील गंभीर जखमींचे जीव वाचविण्याकरिता राज्य शासनाने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली. त्याकरिता राज्यात अद्ययावत सुविधायुक्त ९३७ रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या. यात अत्यावश्यक १२ प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात या योजनेंतर्गत १६४ रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यांचा वर्षभरात एकूण १८ हजार ६७४ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टरही देण्यात आले. अहमदनगर३१अकोला१५अमरावती२१औरंगाबाद३७बीड२४भंडारा१७बुलढाणा२२चंद्रपूर२९धुळे१५गडचिरोली३गोंदिया८हिंगोली७जळगाव२२जालना१८कोल्हापूर२५लातूर२६मुंबई६८नागपूर३६नांदेड३२नंदुरबार११नाशिक३७उस्मानाबाद१०परभणी१४पुणे४९रायगड ८रत्नागिरी१०सांगली२३सातारा३१सिंधुदुर्ग८सोलापूर४६ठाणे४९वर्धा२वाशिम१३यवतमाळ२४च्पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्णात या योजनेंतर्गत १६४ रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यांचा वर्षभरात एकूण १८ हजार ६७४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. डिसेंबरमध्ये दोन हजार ७३९ तर नागरिकांनी १०८ क्रमांक डायल केला