शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ छायाचित्र व्हायरल करणाऱ्यांविरोधात तक्रार

By admin | Updated: June 17, 2016 02:37 IST

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरी आले असताना ओळख करून देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वडिलकीच्या नात्याने

लोणी काळभोर (जि. पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरी आले असताना ओळख करून देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वडिलकीच्या नात्याने हात धरून पुढे बोलावले होते. या घटनेचा विपर्यास करणारा फोटो व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर टाकून त्यावर लज्जा उत्पन्न होईल, अशी कमेंट टाकल्याने अज्ञात इसमांविरोधांत संबंधित महिलेच्या वतीने गुरूवारी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.१५ जून रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (ता हवेली) येथील एक कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांचे घरी सदिच्छा भेट देण्यासाठी गेले होते. येथे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासमवेत फोटो काढत होते. मुख्यमंत्र्यांबरोबर ओळख करून देण्यासाठी बापट यांनी त्यांना वडिलकीच्या नात्याने हात पकडून पुढे बोलावले. त्या वेळी फोटोग्राफरने सर्वांचे फोटो काढले. व्हॉट्सअ‍ॅपवर हा फोटो आक्षेपार्ह कॉमेंट करून टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने तक्रार दिल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी सांगितले. (वार्ताहर)