शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

गायींच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी ‘इंजेक्शन्स’चा पुरवठा झालाच नाही!

By admin | Updated: September 27, 2016 02:17 IST

केंद्राचा उपक्रमातर्गत २ ऑक्टोबरला होणार १0 हजार गायींचे ‘कृत्रिम रेतन’.

सुनील काकडे वाशिम, दि. २६- शुद्ध देशी व गावरान गायींची संख्या वाढविण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून २ ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी एकाच दिवशी राज्यातील तब्बल १0 हजार देशी गायींच्या कृत्रिम गर्भधारणेचा उपक्रम राबविला जाणार आहे; मात्र यासाठी एकाही जिल्हय़ाला २२ सप्टेंबर, २९ सप्टेंबरला गायींना देण्यात येणार्‍या ह्यइंजेक्शन्सह्णचा पुरवठा झालाच नाही. परिणामी, केंद्र शासनाचा हा उपक्रम अपयशाच्या मार्गावर असून पशुपालकांसोबतच पशुसंवर्धन विभागही हतबल झाला आहे.देशभरातील सर्वच राज्यांमध्ये देशी प्रजातीच्या गायींची संख्या वाढावी, हा उद्देश समोर ठेवून केंद्र शासनाने गायींचे कृत्रिम रेतन घडवून आणण्याचा कार्यक्रम आखला. यासाठी देशभरातील राज्यांना प्रत्येकी १0 हजार गायींचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते; मात्र गायींची कृत्रिम गर्भधारणा घडवून आणण्याकरिता त्यांना माजावर आणणे अत्यावश्यक असून त्यासाठी २२ सप्टेंबर, २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे तीन दिवस आवश्यक ठरणारे ह्यइंजेक्शनह्ण देणे गरजेचे होते; मात्र विदर्भातील एकाही जिल्हय़ातील पशुसंवर्धन विभागाला २२ आणि २९ सप्टेंबरला ह्यइंजेक्शन्सह्णचा पुरवठाच झाला नाही. परिणामी, २ ऑक्टोबरला आयोजित कृत्रिम गर्भधारणेचा हा उपक्रम बहुतांशी बारगळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पशुसंवर्धन विभाग अनभिज्ञ; पशुपालक संभ्रमातकेंद्र शासनाने आखून दिलेल्या देशी गायींच्या कृत्रिम रेतन उपक्रमासंबंधी कुठल्या उपाययोजना करायच्या, इंजेक्शन्सचा पुरवठा कधी होणार, कार्यक्रमाचे आयोजन कशा पद्धतीने करायचे, यासंदर्भात जिल्हय़ाचा कृषी व पशुसंवर्धन विभाग पूर्णत: अनभिज्ञ आहे. यामुळे गायींच्या कृत्रिम रेतनाकरिता निवड झालेल्या पशुपालकांकडून उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे देताना या विभागाची दमछाक होत आहे. समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पशुपालकही संभ्रमात सापडले आहेत.पशुपालकांच्या समस्यांकडे शासनाचे पूर्वीपासूनच दुर्लक्ष आहे. एकाच दिवशी राज्यातील १0 हजार गायींच्या कृत्रिम रेतनाचा अशक्य कार्यक्रम हाती घेऊन तो अयशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याने ही बाब पुन्हा एकवेळ सिद्ध झाली. देशी गोपालकांचा यामुळे मोठा हिरमोड झाला आहे.रवी मारशेटवारगोपालक, वाशिमकेंद्र शासनाने देशी गायींसंदर्भात राज्यातील संपूर्ण विभागांची माहिती मागविली होती; मात्र नियोजित वेळेत लातूर आणि मुंबई या दोन विभागांची माहिती प्राप्त न झाल्यामुळे अपेक्षित निधी मिळू शकला नाही. यामुळे हा उपक्रम लांबणीवर पडला आहे. आता नोव्हेंबरच्या शेवटी अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला जाईल.ह. दौ. गायकवाडमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ