शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मर्यादेचे उल्लंघन नाही -वित्त विभाग

By admin | Updated: August 24, 2015 00:57 IST

केंद्र शासनाने त्या त्या वर्षी उभारावयाची कर्जे, एकूण संचित दायित्व, एकूण व्याजाचे महसुलाशी प्रमाण या संदर्भात राज्य शासनाला विशिष्ट मर्यादा निश्चित करून दिली आहे.

मुंबई : केंद्र शासनाने त्या त्या वर्षी उभारावयाची कर्जे, एकूण संचित दायित्व, एकूण व्याजाचे महसुलाशी प्रमाण या संदर्भात राज्य शासनाला विशिष्ट मर्यादा निश्चित करून दिली आहे. या मर्यादेचे राज्य शासनाने उल्लंघन केलेले नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने दिले आहे. सन २००५ नंतर आजतागायत शासनाने कोणताही अधिकर्ष (ओव्हरड्राफ्ट) घेतलेला नाही, याकडेही लक्ष वेधले.‘लोकमत’च्या २१ आॅगस्टच्या अंकात ‘आर्थिक संकटाचे राज्यावर सावट’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत वित्त विभाग म्हणतो की जमीन महसूल, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुक्ल याद्वारे यावर्षी जूनअखेरपर्यंत जमा झालेला महसूल हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. वर्षअखेर राज्य शासन अपेक्षित महसुलाचे लक्ष्य साध्य करील. महसूल व खर्च यांची सांगड घालूने वित्तीय नियोजन करीत आहे.