शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘मेधा बिल्डर्स’शी संबंध नाही

By admin | Updated: May 17, 2016 05:31 IST

कोणत्याही प्रकल्पाचा आपला वा आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचा संबंध नसल्याचा खुलासा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला

मुंबई : मेधा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स किंवा मुंबई व परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या (एसआरए) कोणत्याही प्रकल्पाचा आपला वा आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचा संबंध नसल्याचा खुलासा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.प्रदेश भाजपाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपली बदनामी करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सांताक्रुझमधील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पाशी आपला काहीएक संबंध नाही. या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या मेधा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीशी आपल्या पत्नीचा काहीही संबंध नाही, असे खा. सोमय्या यांनी म्हटले आहे.सोमय्या यांनी पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’मधून सांताक्रुझ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) लाटला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला होता.झोपडपट्टीवर कारवाईदरम्यान, सांताक्रुझच्या कलिनामधील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पातील १० झोपड्या सोमवारी पाडण्यात आल्या. १३ वर्षांपासून येथील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. या प्रकल्पाचे नेमके विकासक कोण? या संभ्रमात सध्या रहिवासी आहेत. त्यात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक घरांवर बुलडोझर फिरल्याने स्थानिकांची सामान हलविण्यासाठी पळापळ सुरू होती. पार्वती (८०) व विश्राम लोखंडे (९०) यांचे कुटुंबही रस्त्यावर आले. लोखंडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ही खोली विकत घेतली होती. (विशेष प्रतिनिधी)