शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘बदला’चे ढगही नाहीत !

By admin | Updated: July 8, 2014 01:39 IST

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची शक्यता मावळली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची शक्यता मावळली आहे. दीड महिन्यांनी निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो, त्यामुळे अत्यल्प काळासाठी बदल न करण्याची शिफारस महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणारी ए.के. अन्ॅटोनी समिती करू शकते, असे सूत्रंनी सांगितले. 
बारा दिवसांपासून अॅन्टोनी समिती देशभरातील पराभवाची कारणो व पदाधिका:यांची गा:हाणी ऐकून घेत आहे. हा अभ्यास अजून सहा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे 15 तारखेनंतरच  पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना  अहवाल दिला जाईल, असे काँग्रेसच्या सूत्रंनी सांगितले. या आधी ही समिती प्रत्येक राज्याचा स्वतंत्र अहवाल तयार करणार होती. त्यानुसार, महाराष्ट्राचा अहवाल सहा जुलैला दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परिणात: गेले दोन दिवस अहवालाचे काय झाले, याबाबत राज्यातून अनेकांनी कानोसाही घेतला. 
अ.भा. काँग्रेसचे सचिव खा. अविनाश पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की समितीने देशपातळीवरील पदाधिका:यांशी गेल्या काही दिवसांत चर्चा केली आहे. वन-टू-वन भेटीमुळे अनेक गोष्टी कळू शकल्या. त्यांच्या नोंदी आम्ही  बारकाईने केल्या आहेत. त्याचा उपयोग नक्कीच होईल. महाराष्ट्राच्या अहवालाला अंतिम रूप येत असून, ही समिती  देशपातळीवरील अहवाल तयार करत आहे. त्यामुळे एकत्रितपणो सर्व अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर करण्यात येईल.