शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खारघर टोलनाक्यावर तेंडुलकरचा खोळंबा

By admin | Updated: February 14, 2015 04:06 IST

सायन - पनवेल मार्गावरील खारघर टोलनाका हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी ही नवीन समस्या बनली आहे.

पनवेल : सायन - पनवेल मार्गावरील खारघर टोलनाका हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी ही नवीन समस्या बनली आहे. सकाळी ही कोंडी सुमारे एक ते दीड किमीच्या परिसरात पसरलेली असते. या कोंडीचा फटका सकाळी ९ च्या सुमारास मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बसला. या वेळी सुमारे १५ ते २० मिनिटे सचिन या वाहतूक कोंडीमध्ये अडकला. कामोठे टोलनाक्यावरील टोल प्लाझावर सकाळच्या सुमारास टोल देण्यासाठी थांबलेल्या वाहनचालकांना सचिनबाबत समजताच अनेक जण आपल्या कॅमेऱ्यातून सचिनची एक छबी टिपण्यासाठी खाली उतरले, तसेच टोल प्लाझावरील कर्मचारीही सचिनच्या गाडीमागे धावताना दिसत होते. कामोठे टोलनाक्यावर एका गाडीमध्ये सचिन असल्याची माहिती टोल प्रशासनाला मिळताच त्या ठिकाणची वाहतूककोंडी काही वेळातच सोडविली. टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका भल्याभल्यांना बसत आहे. महिनाभरापूर्वी मराठी सिनेअभिनेता भरत जाधव सुमारे एक तास अडकला होता. आज हा प्रत्यय सचिन तेंडुलकरलाही आला. (प्रतिनिधी)