शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, संशयित फरार

By admin | Updated: July 17, 2016 20:31 IST

औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ : औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीचे वडील हे कुटुंबाला सोडून निघून गेले आहेत तर आईचे निधन झाले आहे. ती आजी व मामाकडे वास्तव्याला आहे. आजीदेखील आजारीच राहत असल्याने ही मुलगी घरातील सर्व कामे करते. संशयित राजू निकम हा भाड्याने रिक्षा चालवतो. तो मुळचा धरणगाव तालुक्यातील आहे. पीडित मुलीच्या घरासमोरच पत्नी व मुलींसह राहतो. त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. पत्नी बाहेर राज्यातील आहे. दोन दिवसापासून रिक्षा खराब असल्याने तो घरीच असायचा. दारुचे व्यसन असल्याने तो रात्री पीडित मुलीच्या घरात घुसला व तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने सकाळी आजी व मामाला सांगितला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून झालेली घटना सांगितली. महिला उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांनी पीडित मुलीचा इनकॅमेरा जबाब नोंदविला.